zamin mojani app : आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे. देशातील बहुसंख्य जनता हि ग्रामीण भागात राहत असून शेती हेच अनेकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
परंतु शेती म्हंटल की शेतजमिनीचे (zamin mojani) वाद हे आलेच. अनेकदा आपण भावाभावातच शेतजमिनीवरून वाद झालेले किंवा खटके उडालेले पाहिले असेल.
वाद इतका विकोपाला जातो की कोणाला किती जमीन आहे हे पाहण्यासाठी सरकारी मोजणी बोलवायला लागते. त्यामुळे आपला पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च होतो.
यावरच उपाय म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा आणली आहे… ते म्हणजे Fieldsareamesure मोबाईल अँप… या Fieldsareamesure App वरून तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमची जमीन मोजू शकता आणि मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही
फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा
जमिनीची मोजणी मोबाईल वर कशी करायची पाहण्यासाठी
zamin mojani app हे खास शेतकऱ्यांसाठी बनवलेले अँप आहे.
या अँपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही शेतजमिनीची मोजणी करू शकता. या सुविधेसाठी तुम्हाला कोणताही खर्च नाही.
तुमची शेतजमीन, कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणीही याद्वारे तुम्ही करू शकता.
याशिवाय जेव्हा तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार कराल तेव्हा जमिनीच्या लांबी- रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला Fieldsareamesure मधून मिळणार आहे.
चला…Fieldsareamesure अँप वरून जमिनीची मोजणी कशी करायची हे आता आंम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने सांगतो.
हे पण वाचा ….