राजाराम साखर कारखाना : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार.. या निकालाचे प्रत्येक अपडेट आपणास येथे मिळणार आहे. त्यासाठी आपण हे पेज रीफ्रेश करत रहा…
Rajaram Sakhar Karkhana Result Update:
राजाराम साखर कारखान्याच्या 21 जागा पैकी 21 जागावर महाडीक गट विजयी
👉महाडीकांची सहकार आघाडी – विजयी – 21
👉पाटलांचे परिवर्तन पॅनल – 0
पाटील गटा पराभूत झाला आहे.
निकाल आपडेट Refresh करा
उत्पादक गट क्रमांक 6
सत्ताधारी महाडिक गट
1.गोविंद दादू चौगले=3240
2.विश्वास सदाशिव बिडकर= 3161
विरोधी बंटी पाटील गट
1.. दगडू मारुती चौगले=2413
2..शांताराम पांडुरंग पाटील=2397
————————————————
अनुसूचित जाती जमातीगट
सत्ताधारी महाडिक गट
1.नंदकुमार बाबुरावभोपळे= 3118
विरोधी बंटी पाटील गट
1.बाबासो थळोजी देशमुख.=2266
————————————————
महिला गट
सत्ताधारी महाडिक गट
1.वैष्णवी राजेश नाईक=3195
2..कल्पना भगवानराव पाटील=3255
विरोधी बंटी पाटील गट
1.पुतळाबाई मारुती मगदूम.=2339
2.निर्मला जयवंत पाटील=2489
————————————————
इतर मागासवर्गीयगट
सत्ताधारी महाडिक गट
1.संतोष बाबुराव पाटील=3166
विरोधी बंटी पाटील गट
1. मानसिंग दत्तू खोत.=2410
————————————————
राजाराम कारखाना मतमोजणीच्या प्रत्येक महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करून ठेवा…
उत्पादक गट क्रमांक ५ मधून महाडीक गटाचे दिलीप उलपे आणि नारायण चव्हाण आघाडीवर
सत्ताधारी महाडीक गट
१. दिलीप यशवंत उलपे – ३२००
२. नारायण बाळकृष्ण चव्हाण – ३१३०
विरोधी सतेज पाटील गट
१. विजयमाला विश्वास नेजदार – २३७५
२. मोहन रामचंद्र सालपे – २३०२
सत्तधारी गटाचे 21पैकी 11 उमेदवार आघाडीवर
Rajaram Sugar Factory Election Results : राजाराम साखर कारखाना निवडणूक. सत्तधारी गटाचे 21पैकी 11 उमेदवार आघाडीवर आहेत. एकूण दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. गट क्रमांक एक, दोन, तीन आणि चार मध्ये महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत
महाडिक गटाचे आघाडीवर असणारे उमेदवार
1) भोसले विजय वसंत
2) मगदूम संजय बाळगोंडा
3) शिवाजी रामा पाटील
4) सर्जेराव बाबुराव भंडारे
5) अमल महादेवराव महाडिक
6) विलास यशवंत जाधव
7) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर
8) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
9) तानाजी कृष्णात पाटील
10) दिलीप भगवान पाटील
11) मीनाक्षी भास्कर पाटील
सत्ताधारी महाडिक आघाडीने पहिल्या फेरीत 700 मतांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही 800 हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.विरोधी आघाडी मताधिक्य कमी करणार का? याकडेही लक्ष आहे.
निकाल आपडेट Refresh करा
राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी महाडिक पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक आणि अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे.
निकाल आपडेट Refresh करा
राजाराम कारखान्याच्या निकाल आता WhatsApp वर पाहण्यासाठी
💡 आपडेट साठी हे पेज रीफ्रेश करत रहा !
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाची आघाडी कायम; अमल महाडिक हजार मतांनी आघाडीवर
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: राजाराम साखर कारखाना निवडणूक निकाल
पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 च्या मतांनी आघाडीवर
तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर
उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार
सत्ताधारी महाडिक गट
शिवाजी रामा पाटील 3198
सर्जेराव बाबुराव भंडारे 3173
अमल महादेवराव महाडिक 3358
विरोधी सतेज पाटील गट
शिवाजी ज्ञानू किबिले 2261
दिलीप गणपतराव पाटील 2328
अभिजीत सर्जेराव माने 2184
Rajaram Sakhar Karkhana Result Update