Sarpanch Salary

Sarpanch Salary in maharashtra : गावाच्या विकासासाठी सरपंच आणि उपसरपंच दोघेही खूप महत्त्वाचे आहेत. सरपंच व उपसरपंच दोघेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच, उपसरपंच यांनी जीव मुठीत घेऊन निवडणूक जिंकलेली असते, हे नि:संशय. सरपंच, उपसरपंच यांच्याकडून गावाच्या विकासाची आशा सर्वांनाच असते.

गावाच्या विकासासाठी सरपंच व उपसरपंच प्रयत्न करत असतात, विविध कार्यक्रम घेत असतात, बैठका घेत असतात, नियोजन करतात, सरकारी कार्यालयात जातात, नेत्यांच्या सभांवर मोठा खर्च होत असतो, तो सर्व सरपंच उपसरपंच करत असतात.

पण आतापर्यंत त्यांना मानधन खूपच कमी मिळत असे. काही वर्षांपूर्वी त्यांना मानधन मिळत नव्हते. मात्र आता शासनाने सरपंच व उपसरपंचबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

सरपंच आणि उपसरंपच यांना किती पगार मिळणार ? येथे क्लिक करा…

मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडले जात असल्याने आता गावागावात सरपंच पदासाठी अनेकजण आपले नशीब आजमावत आहेत. सरपंच पद मिळविण्यासाठी लोक पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण असा विचार करत असतील की एवढा पैसा खर्च करून निवडणूक लढवत असतील तर सरपंच झाल्यानंतर प्रत्यक्षात किती पैसे मिळणार? सरपंचाचा पगार किती असेल?

तर मित्रांनो, आजच्या लेखात आपण सरपंच आणि उपसरपंच वेतन (महाराष्ट्रातील सरपंच वेतन) बद्दल चर्चा करू? आपण शोधून काढू या.

मित्रांनो, एकेकाळी सर्व ग्रामसभा, समिती अध्यक्ष, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जायचे. आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसभेने ठरविल्यानुसार इतर ग्रामसभा त्यांच्या अध्यक्षतेखाली होत्या. तथापि, जुलै 2017 पासून सरपंचाची निवड थेट गावातील पात्र मतदारांद्वारे गुप्त मतदानाद्वारे केली जात आहे.

आता सरपंच – उपसरपंच यांना किती मिळतो पगार? येथे क्लिक करून पहा

सरपंच हा सर्व ग्रामसभा आणि ग्राम विकास समित्यांचा पदसिद्ध प्रमुख असतो.

आता सरपंचाच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे,

मग खरा पगार {सरपंच सॅलरी इन महाराष्ट्र} किती आहे? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक

माहितीसाठी आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय