इंदापूर प्रतिंनिधी गोविंद पाडुळे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका लागल्या आहेत.त्यामध्ये ग्रामपंचायत प्रवर्गांमधून मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. indapur news today
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार माने हे इंदापूरमधील शेळगाव चे सुपुत्र आहेत. या आधी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली होती. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकीची संधी दिली. मोहोळ तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास केल्यामुळे त्यांचे नाव नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या चर्चेत असते.
आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय व पक्षातील सर्व नेते, कार्यकर्त्यांशी मित्रत्वाचे संबंध असणारे आमदार यशवंत माने हे पवारसाहेब यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. मनमिळावू स्वभाव व कार्यक्षमपणा यामुळे आमदार माने यांची लोकप्रियता सर्वत्र वाढत आहे.
अजातशत्रू म्हणून ओळख असणारे आमदार यशवंत माने यांना येणाऱ्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण
हे पण वाचा …
- Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
- थरारक… स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!
- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच.
- dream 11 today match winner ड्रीम 11 जिंकून मधुबनीमध्ये मजुराचा मुलगा बनला तिसरा करोडपती,
- Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
- सिंचन अनुदान योजना: शेतकऱ्याला २४ लाख रुपये अनुदान ! शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज कोठे करावा? आवश्यक कागदपत्रे
- अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू
- पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण
- दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;
- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच
indapur news today