talathi bharti 2022 -राज्यातील ३११० तलाठी व ५१८ मंडल अधिकारी एकुण ३६२८ तलाठी पदांकरीता शासन निर्णय आला.. तलाठी भरती जाहिरात पहा..
राज्यात तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त असलेली १०१२ पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशी एकूण ४१२२ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने नुकतीच शानाने मान्यता दिली होती.
सदरील भरती प्रक्रिया राबविण्याकरिता राज्यातील महसुली विभागनिहाय तलाठी (गट-क) पदांचा जिल्हानिहाय तपशील सह विभागीय आयुक्त, कोकण/ नाशिक/ पुणे/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर यांना राज्य शासनाने आज शासन निर्णय काढलेला आहे.
सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्तलावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 202212071736126019 असा आहे.
शासन आदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल