राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणात जिल्हाधिकारी  यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मी (संरद)ची मागणी

स्वातंत्र्याच्या  75 व्या अमृतमहोत्सव यात संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेतलेल्या  चक्क अशोकचक्रचं नसलेला ध्वज लावने हा देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान आहे.एवढा जबाबदार संवैधानिक पदावर कार्यरत असलेला आधिकारी असे कृत्य करतोच कसा? 

त्यांच्या या देशद्रोही कृत्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या कार्यक्रमाचा अवमान प्रकरणी व आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा, राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय