मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच येणार आनंदाची बातमी आहे 7th Pay Commission DA News : केंद्र सरकार येणाऱ्या महिन्यात असा निर्णय घेणार आहे की, ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
सरकार २ लाख रुपयांपर्यंतचा डीए एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे. जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंतचा थांबलेला डीए देण्याची कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी करत आहे.
होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार आता मोठा दिलासा देणार आहे. आता लवकरच केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार आहे, केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे, ज्याची घोषणा 1 जुलै रोजी होण्याची शक्यता मानली जात आहे.
या घोषणेनंतर, महागाई भत्ता 39 टक्के वाढेल, जो सध्या 34 टक्के मिळत आहे.
दुसरीकडे, ही दिलासादायक बाब आहे की सरकार 18 महिन्यांपासून डीएवरील प्रतीक्षा संपवू शकते, त्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये देखील कर्मचाऱ्यांना दिले जाऊ शकतात. केंद्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही प्रसारमाध्यमांनी असा दावा केला आहे.
- पगारात किती वाढ होणार हे जाणून घ्या ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, त्यांना 39 टक्के महागाई भत्ता मिळाल्यावर 21,622 रुपये डीए मिळेल.
- सध्या 34 टक्के दराने 19,346 रुपये मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होणार आहे.
- म्हणजेच सुमारे 27,312 रुपये वार्षिक पगार म्हणून अधिक मिळू लागतील.
- किती महागाई भत्ता मिळणार हे जाणून घ्या अनेक दिवसांपासून कर्मचार्यांमध्ये थकबाकीदार डीए, किती डीए मिळणार याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे.
- कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रुपये 11,880 ते 37,000 रुपये दरम्यान निश्चित केली जाईल.
- दुसरीकडे, स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये DA थकबाकी म्हणून मिळतील.
- सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. त्याच वेळी, महागाई भत्त्यात वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे.
- मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली.
- यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 4 टक्क्यांनी वाढवू शकते.
- याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल.
- 7th Pay Commission DA News