इंजि संतोष शेलार साहेब, अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ,सोलापूर यांची मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र, मुंबई येथे पदोन्नती झाल्यानंतर आज सोलापूर येथे कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इंजि शिरीष जाधव यांच्या शुभहस्ते मानाचा फेटा बांधून,संघटनेचे शतक महोत्सवी वर्ष स्मृती टॉवेल देऊन व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त संघटन सचिव इंजि धर्मेंद्र बिराजदार, सोलापूर, सोलापूर जिल्हा सचिव इंजि राजेंद्र शिंदे, जिल्हा सहसचिव इंजि सुर्यकांत येमुलकर,जिल्हा सहसचिव इंजि विनोद सातुले,संजय ब्राह्मणे, सतीश भोसले, संभाजी आरमार चे युवक संघटना प्रमुख गिरीश जवळकर, अनिल कोकाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय