solapur latest news

सोलापूर/प्रतिंनिधी– इंजि शिरीष जाधव यांच्या कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य (Junior Engineers Association Maharashtra) सन १९२० साली स्थापन झालेल्या संघटनेच्या राज्य अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. Solapur Latest News

त्यानिमित्ताने लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर चे अधिक्षक अभियंता व प्रशासक इंजि धीरज साळे यांच्या हस्ते व भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष केतनभाई शाह सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाचा फेटा बांधून, शाल,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

solapur latest news

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कडा प्राधिकरण सोलापूर चे कार्यकारी अभियंता इंजि सुरेंद्र जगताप हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन सचिन देसाई यांनी केले, यावेळी केतनभाई शाह यांनी शिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून कामे करत राहतील. जलसंपदा विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक करताना उजनी धरणाच्या पाण्यामुळे भीमा, सीना, माण व भोगावती परीसरातील शेतीमुळे सर्व भाग सुजलाम सुफलाम झाल्याचे सांगितले.

हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..

सत्कार मुर्ती नुतन राज्य अध्यक्ष इंजि शिरीष जाधव यांनी सत्काराबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करताना संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रम, अधिवेशन यांसंबंधी माहिती दिली. शासनाच्या विविध विभागात रिक्त असणाऱ्या आस्थापनांची सर्व पदे त्वरित भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी कडा सोलापूर चे सर्व अधिकारी व कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.

OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!

सोलापूरी टॉवेल्स (Solapur towel) एम्ब्रॉयडरी विशेष लेख- सतीश भोसले

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Solapur News : प्रणिती शिंदेंना मिळणार मंत्रिपद? राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय