जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेवाडी ही शाळा निलंगा तालुक्यातील ई-लर्निंग टॅब व वायफाय असणारी मॉडेल शाळा असेल – गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी nilanga latest new
दिनांक १३.०७.२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेवाडी ता.निलंगा शाळेत गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी,पं.स.निलंगा माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
कांबळेवाडी शाळेला तालुक्यातील ‘मॉडेल स्कुल’ बनविण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांनी सांगितले.सर्व विद्यार्थ्यांना मोफत टॅब , वायफाय सुविधा पुरविण्यात येईल असे आश्वासन ज्ञानेश्वर वाकडे यांनी दिले.
या कार्यक्रमास केंद्र प्रमुख कुलकर्णी एम.व्ही., मोतुलाल शारवाले, केंद्रिय मुख्याध्यापक संभाजी नेलवाडे, डायट विषय सहायक मारोती कदम, सतिश सातपुते, चेअरमन अरूण सोळूंके, सुनील मुळे, उमाकांत पाटील, प्रशांत इंगळे, अशोक सुरवसे, माधव हलकरे, सरपंच गुरूलिंग वाकडे, उपसरपंच शारूबाई कामले, माजी सरपंच अनिल कामले यांच्यासह ग्रामस्थ,पालक , विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंदराज सुर्यवंशी यांनी केले.सुत्रसंचलन श्रीमती सागरिका गौड यांनी केले. आभार दयानंद रायफळे यांनी मानले.nilanga latest new
मला वाचवा ! तुमचाच यशवंतसागर जलाशय ! उजनी धरण !!
हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?
Dia mirza new baby name लग्नाच्या 3 महिन्यातच दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458