मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री फेमिना मिस इंडिया ‘दिया मिर्झा’ व तिचे पती वैभव रेखी यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण आई वडील झाल्याचे सांगितले. Dia mirza new baby name
अभिनेत्रीने पोस्टमध्ये सांगितले की बाळाचा जन्म 14 मे रोजी झाला. परंतु प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाला सुरुवातीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
Read More – Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Viral Kissing Video
दिया मिर्झा पुढे म्हणते की गरोदर पणात झालेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे कॉम्प्लिकेशन निर्माण झाले होते. अशातच तात्काळ c -section द्वारे तिची डिलिव्हरी करण्यात आली. त्यामुळे बाळाचा जन्म काही दिवस अगोदर झाला. दिया मिर्झा व वैभव रेखी आपल्या बाळाचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. तसेच बाळाचे आजी – आजोबा व बहिण समायरा त्याच्याबरोबर खेळण्यास उत्सुक आहेत.
- Dia mirza new baby name –
दियान आपल्या मुलाचं नाव avyaan azaad rekhi असं ठेवलं आहे.
- dia mirza first husband name-
दरम्यान दिया मिर्झा हिने 2014 साली साहिल सांगा यांच्या बरोबर लग्न केलं होतं. पाच वर्षाच्या सहजीवनानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- dia mirza second husband name-
त्यानंतर दियाने 15 फेब्रुवारी 2021 मध्ये वैभव रेखी यांच्याबरोबर दुसरे लग्न केले. वैभव यांना पहिल्या बायकोपासून एक मुलगी समायरा आहे.
त्यानंतर लगेचच एप्रिल मध्ये दियाने आपण गरोदर असल्याचे व आपल्या आयुष्याच्या नवीन पर्वाची आनंदाने सुरुवात करत असल्याचे सांगितले होते.
हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?