सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंविरोधात गेला तर… पवारांनी सांगितलं पुढचं गणित
बारामती : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. नेते व कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर कार्यकर्त्यांनी…