Onion Subsidy: कांदा अनुदानाबाबत मोठी बातमी, ई पीक पेऱ्याचा तिढा सुटला, सरकारनं मार्ग काढला,अर्जासाठी मुदतवाढ जाहीर
नाशिक : पीक पेरणीच्या स्थितीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. ई – पीक पेरणी तपासणीची अट रद्द केलेली नाही.…