aditya thackeray : आदित्य ठाकरेंची आजपासून अग्निपरिक्षा, अधिवेशनात थेट शिवसेनेशी सामना!
शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे गट एकाकी पडला आहे. सर्वोच्च न्यायालयातून आशा आता धुसर झाली आहे. त्यातच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसह…