खेळ कुणाला दैवाचा कळला? २६ वर्षांपूर्वी वडिलांवर अंत्यसंस्कार केले, ते आज अचानक भेटले
एखाद्याचं नशीब कधी आणि कसं बदलेलं ते कोणालाच सांगता येणार नाही. अनेकदा आपण प्रयत्न करतो. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. दैवाचा खेळ काही निराळाच असतो. ओदिशाच्या कटक जिल्ह्यातील सेंधा…