आता केंद्र सरकार 1000 रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणण्याची तयारी सुरु केल्याचा दावा झी न्यूजने सूत्रांच्या आधारे दिला आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने नोटबंदीनंतर 1000 रुपयांच्या नोटांऐवजी 2000 रुपयांची नोट जारी केली होती.1000 Rupees Notes

  1. ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या.
  2. 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली.
  3. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.
  4. 2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या.
  5. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे.
  6. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे.

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

1000 Rupees Notes

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय