इंदापूर / प्रतिंनिधी – सेवापूर्ती निरोप समारंभ
कोविड महामारीने संपूर्ण जग त्रस्त झाला आहे. सामाजिक बांधलकी म्हणून एका शासकीय कर्मचार्याने सेवपुर्त्ती निरोप समारंभ कार्यक्रम आगळा वेगळा प्रकारे करून समजासमोर एक आदर्श ठेवला आहे. खरच असे आज समजात बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे अशा प्रकारे सामाजिक कार्य करतात. सेवापूर्ती निरोप समारंभ
जलसंपदा विभागातील उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर या कार्यालयाचे कर्मचारी श्री. गणेश वसंतराव पाटील, कालवा निरीक्षक यांची आज दि. 30/06/2021 रोजी 38 वर्षे सेवापुर्ती झाली. त्यानिमित्ताने आज शासकिय सेवेतून सेवापूर्ती निवृत निरोप समारंभाचा कार्यक्रमास होणारा खर्च टाळून त्यांनी “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” कोरोंनाग्रस्तासाठी एकूण 21 हजार रु. निधीचा चेक श्री रावसाहेब मोरे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिला.
त्यांच्या हा आगळा वेगळा निरोप समारंभ कार्यक्रम सजासमोर एक आदर्श ठरला आहे.
श्री गणेश पाटील हे मुळचे रा. गंगावळण, ता. इंदापूर, जि. पुणे येथील रहिवाशी आहेत. त्यांची आज सेवा पूर्ण झाली. तरी पण शासकीय कर्मचारी निवृत होत असेल तर त्यांचा सेवपूर्त्ती निरोप समारंभ कार्यक्रम हे त्यांचे सहकारी घेतातच. म्हणून आज भीमा उपसा सिंचन उपविभाग, इंदापूर येथे त्यांचा हा कौतुकास्पद निरोपं समारंभ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास या विभागाचे कार्यकारी अभियंता, श्री. आर.पी. मोरे साहेब हे अध्यक्ष स्थानी होते. तसेच याच उपविभागाचे नव निवृत श्री. पी.डी.शिंदे, उपविभागीय अधिकारी, श्री. आर.डि. तांबोळी, उपविभागीय अभियंता, श्री. टी.एस.सावंत कनिष्ट अभियंता, श्री.बी.डि.गवळी कनिष्ट अभियंता, श्री. गिरीश शहा नामांकित वकील, श्री. शेखर पाटील माझी नगरसेवक इंदापूर तालुका, श्री. गौरव पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
तसेच याच कार्यालयातील श्री. डि. एम.गिरी, श्री. सचिन मोहिते, श्री. एस.बी.देवकर, श्री. एस.व्ही.काळे, श्री. ए.आर.कदम, श्री. ए.एस करे, श्रीमती. एस.ए.फुके, श्रीमती. एम.एम.पवार, श्रीमती. आर.एस.बनकर, कु. पी.ए.बनसोडे, श्री. डि.बी. कोळेकर, श्री. जी.व्ही. काटे, श्री. एन.आर.मनाळे, श्री.व्ही.ए.बनसोडे, श्री. बी.बी.देवकाते, श्री.एम.पी.कांबळे, श्री. के.के.गूटाळ, श्री. चंद्र्कांत देवकर, श्री. पी. एन. क्षीरसागर इ. सहकारी कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=7gVSucTcuLw&ab_channel=ABCMarathi
एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या ! viral Mango girl
ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे Entertainment Facebook Page ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !
“परंपरा विश्वासाची”
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com