माढा/प्रतिनिधी – बेमुदत आंदोलन चा 30 वा.दिवस असुन मौजे रांझणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील बौद्ध बांधवांच्या मुळ जमीनी ज्या उजनी धरणासाठी संपादित केलेल्या आहेत. त्या त्यांच्या उदरनिर्वाह साठी वहिवाटीस देण्यात याव्यात.
यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा.संजय (भैय्या) सोनवणे बेमुदत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भिमानगर यांच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
आंदोलनाचा 30 वा.दिवस पूर्ण –
आज आंदोलनाच्या 30 व्या दिवशी कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन, भीमानगर व अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या नावे मासिक आंदोलन केले आहे.

आज आंदोलनाला मा. हनुमंत शेळके भिगवण, मा. सचिन आढाव भिगवण, मा. रोहित शेलार, मा. शंकर कवडे भिगवण,मा. मुकुंद सोनवणे टाकळी (टें) मा. सोमनाथ जवळगे आढेगाव,यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.
व पुढील आंदोलनात खंबीरपणे संपूर्ण ताकतीनिशी सोबत राहण्याची ग्वाही दिली.
त्याबद्दल बौद्ध बांधव व धरणग्रस्त शेतकरी यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
हे पण वाचा – कांद्याचे भाव अचानक कमी झाल्याचे नेमकं कारण काय?
Ujani Dam information in marathi – मला वाचवा ! तुमचाच यशवंतसागर जलाशय ! उजनी धरण !!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!